माहिती अधिकार

माहिती अधिकार

माहितीचा अधिकार अधिनियम – २००५ अंतर्गत ग्राम पंचायत सुपलीपार आपणास कार्यालयात उपलब्ध माहिती देण्यास बांधिल असून कार्यालयातील कार्यालयीन माहितीसांख्येकी माहितीयोजना व उपक्रमाबाबत माहिती दिली जाते. सामान्य माहिती आपणास मोफत स्वरुपात उपलब्ध करून देण्याचा उद्देशाने या पोर्टलवर माहिती देण्यात आलेली आहे. तरी आपणास इतर स्वरुपाची अधिक माहिती हवी असल्यास ग्रा.पं. कार्यालयास भेट देवून जन माहिती अधिकारी यांचेशी संपर्क साधू शकता.

जन माहिती अधिकारी

श्री. नरेंद्र हिवराज चौधरी
जन माहिती अधिकारी तथा ग्राम पंचायत अधिकारी
ग्राम पंचायत कार्यालय सुपलीपार

प्रथम अपिलीय अधिकारी

श्री. नितीन बी गट्टूवार
अपिलीय अधिकारी तथा गट विकास अधिकारी
पंचायत समिती आमगाव

ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करा

आपण महाराष्ट्र शासनाच्या ऑनलाईन प्रणाली द्वारे सुद्धा माहिती अधिकार अर्ज भरू शकता त्यासाठी या लिंक वर क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज

g
ग्राम पंचायत सुपलीपार