आमच्या बाबत

ग्रामपंचायत सुपलीपार बाबत

नागरिकांना त्यांच्या सुविधा ऑनलाईनघरपोच मिळाव्यात यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. गावाबाबत अद्ययावत माहिती एका क्लिक वर मिळावीगावातील सुरु असलेले विविध उपक्रम इतरांना कळावे. त्यातून प्रेरणा घेवून इतर ठिकाणी तसे बदल व्हावेत या उद्देशाने या वेब पोर्टलला सुरु करण्यात आले आहे. सदर पोर्टल सध्या प्रायोगित तत्वावर असल्याने यामध्ये अनेक बदल भविष्यात केले जाणार आहेत. तरीही आपणास अपेक्षित असलेला बदल आम्हाला नक्कीच सुचवा. आपल्या सूचनांवर आम्ही नक्कीच योग्य निर्णय घेत पोर्टल मध्ये बदल करू.

सुपलीपार हे पंचायत समिती आमगाव जि. गोंदिया येथील ग्राम पंचायत असून एकूण लोकसंख्या २०३७ एवढी आहे.

२०३७

लोकसंख्या

जि.प.शाळा

65750

वृक्षांची संख्या

ग्राम पंचायत पदाधिकारी व कर्मचारी

ग्रामपंचायत सुपलीपार

श्रीमती रमा राजकुमार मेंढे
सरपंच

श्रीनरेंद्र हिवराज चौधरी
ग्रामपंचायत अधिकारी

श्रीसुधीर अशोक ब्राम्हणकर
उपसरपंच

श्री राजकुमार सुखराम राखडे
सदस्य

सौ. ममता महेश फुंडे
सदस्य

श्री. देवराम श्रीराम थेर
सदस्य

सौसंकुतला रामेश्वर चुटे
सदस्य

सौछाया तुळशीराम मेंढे
सदस्य

सौ. सरिता गणेश वाढई
सदस्य

सौ. नगीना दुलीचंद फुले 
सदस्य

श्री. भाग्यवान तुळशीराम बहेकार
ग्रामपंचायत कर्मचारी

श्री. सेवक बाळकृष्ण हत्तीमारे
ग्रामपंचायत कर्मचारी

श्री . दिनदयाल धोंडू रहांगडाले
अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती

सौसंगीता अशोक मेंढे 
अंगणवाडी सेविका

सौ. निर्मला ठाकराम खोटेले
अंगणवाडी सेविका

सौ. उषा दिवाकर चुटे 
अंगणवाडी सेविका

सौ. शारदा रामेश्वर वाढई 
आशा सेविका

सौशांता रोशन भांडारकर
अंगणवाडी मदतनीस

कु. राखी राजकुमार बागडे
अंगणवाडी मदतनिस

श्री. दिलीप सहेशराम हरिनखेडे
संगणक चालक

ग्राम पंचायत पत्ता

ग्राम पंचायत कार्यालय सुपलीपार, पं. स. आमगाव जि. गोंदिया.

नकाशा

ग्राम पंचायत कार्यालय पर्यंत पोचण्यासाठी खालील QR कोड स्कॅन करा.

नागरिकांचे अभिप्राय

g
ग्राम पंचायत सुपलीपार